विचारधन
Info Post
Image via Wikipediaनशिबवान तर सगळेच असतात. नशिबाला बदलणारा एखादाच असतो,हसतमुख तर सगळेच असतात, सुर्याला हसवणारा एखादाच असतो,मर्त्य तर सगळेच असतात, कर्तुत्ववान अमर एखादाच असतो,चमकणारे काजवे तर बरेच असतात, प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तेवढं सुख बोलत नाही.सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येत नाही... - पु. ल. देशपांडे
0 comments:
Post a Comment