विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
Info Post
प्रत्येक क्षणाला विखुरलेल्या भारतीयांनो,सोन्यासारखा हा दिवससिमोल्लंघनाचा हा सणशमीची पानं सोनं म्हणुन वाटतानाएकमेकांना आपण देऊ याशब्दांतले सोनेरी कणआणि साठवुन ठेवूयात्या सोनेरी आठवणी ...!दसरा आला दिवाळीची अक्षता घेऊननटला आहे गुढी तोरणांची प्रसन्नता लेवून ...!.... विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!![Img: Esakal]
0 comments:
Post a Comment