Breaking News
Loading...
Monday, 20 October 2008

Info Post
Image via Wikipediaसर्वांनी सांगितलंतुझं मन तिच्यापुढे व्यक्त करडोळ्यांनी नव्हे तरशब्दांनी सारं स्पष्ट कर ||१||सल्ला आवडला माझ्या मनालाउचलला फोन, तिला कधी भेटायचं विचारायलानंबर तिचा फिरवलामनाचा समतोअल बिघडलाखरंच का तु सांगु शकशीलतिच्या मनांत नसलं तरउगाच चांगली मैत्रीण गमावशीलमनाची ही बाजु मनालाच पटलीएक बेल तिच्या फोनची वाजलीनकाराची घंटा माझ्या मनाची खणखणलीदुसरी बेल वाजण्याचे वेळच येऊ नाही दिली ||

0 comments:

Post a Comment