प्रेम !
Info Post
Image via Wikipediaतु माझी, मी तुझा, सांगायला बरे वाटते,लोकांना तुझे माझे नाते प्रेम वाटते,सांगुन थकलो त्यांना की दिसते तसे नसते...म्हणुन तर म्हणतो - प्रेम फसवे असते ..!............................................................................ सचिन
0 comments:
Post a Comment