Breaking News
Loading...
Tuesday, 28 October 2008

Info Post
Image via Wikipediaतुझ्यावर खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतोपण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीततुझा विषय निघाला की शब्द हरवतातकारण तेंव्हा मी, मी नसतो.. आसमंतात तुला शोधत भरकटत असतो....पण नेहमीप्रमाणे निराशा होतेहातातली सिगारेट पुन्हा भानावर आणतेतु नसुनही कायम बरोबर असतेसुखदु:खाच्या हर एक क्षणी खांद्याला खांदा लावुन असतेआनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतोनिराश मनाची समजुत काढणारी तुच असतेतुझी प्रतिमा मी

0 comments:

Post a Comment