Breaking News
Loading...
Sunday, 12 October 2008

Info Post
Image via Wikipediaज्या बेभान करणा-या गोष्टी आजुबाजुला होत्या,त्या सगळ्यांचा विसर पडावा, इतकी ती सुंदर होती.नजर फिरुन फिरुन तिच्याकडेच वळत होती.....तिची माझी ओळख नव्हती पण हातांच्या हालचालीनं होणा-या बांगड्यांच्या आवाजानं ......त्याच एका नादाची ओढ लागली होती.अवघं आसमंत तिनं व्यापुन टाकलं होतं.माझ्यासकट सगळं विश्वच तिच्यापुढं गहाण पडलं होतं...काळ्या सावळ्या ढगांकडे पहावं की तिचे नेत्र पहावेत,

0 comments:

Post a Comment