तु ...
Info Post
Image by Getty Imagesvia Daylifeआज तु मनात विचार करशील कोण मीअर्थातच निदान आज तरी कोणी नाहीमन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेलाआज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाहीआज तु म्हणशील कधी भेटली मी यालातुला आठवेल न आठवेल पण आठवतय मलातु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मलाखरंच मला माहित नाही कोण जबाबदार यालाओठांवर थोडसं हसु तरी आलं असेल कवितेसाठीखरंच नसेल आवडत तर तसं सांग तु माझ्यासाठीतुल त्रास होत असेल
0 comments:
Post a Comment