Breaking News
Loading...
Wednesday, 22 October 2008

Info Post
Image via Wikipedia * एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी * गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन * जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन * पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी * आई-बापावर दया म्हणुन * मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ? * नव्या नव्या डिझाईन्सची मंगळसुत्रं घालायला मिळावी म्हणुन... * नव-याच्या जिवावर मुलांची हौस भागवता येते -

0 comments:

Post a Comment