आयुष्य ...
Info Post
Image via Wikipediaआयुष्यातले चार पल फक्त जगण्यासाठीच असतात ..ते ह्सुन जगायचे असतात ..आसु मिळाले तरी ते पाघळायचे असतात..सगळ्या अडचणी मैत्रीच्या आधाराने दुर करायच्या असतात..आपल्या प्रेमाला कधी बांध घालता येत नाही..दुस-याला सुखावण्यासाठी त्यातले चार थेंबही पुरेसे असतात...!........................................................................... सचिन
0 comments:
Post a Comment