Breaking News
Loading...
Friday, 10 October 2008

Info Post
Image via Wikipediaआशेचा किनारा ईच्छेच्या थेंबांनी,काठोकाठ भरलेला...हवा असतो इथे फक्त मायेने वाहणारा वारा,आशा नसते सत्तेची वा दुबळ्या मोहांची,लालसा असते - फक्त प्रेमाची आणि फक्त प्रेमाची !!................................................. सचिन

0 comments:

Post a Comment