कधी पाहिलय मी तुला
Info Post
Image via Wikipediaकधी पाहिलय मी तुलाफुलपाखरु होऊन आकाशी उडतानारडणा-या प्रत्येक चेह-यावर हसु वाटत फिरतानाकधी पाहिलय मी तुलास्वप्न होऊन रंगतानानिराश झालेल्या दु:खी मनातआशेचा नवा किरण भरतानाकधी पाहिलय मी तुलाआकाशी उडतानाइंद्रधनुष्यी त्या रंगातअलगतपणे मिसळतानाकधी पाहिलय मी तुलातिरस्काराने बेभान होतानातप्त त्या अग्निरसातसारं सारं वाहुन नेतानाकधी पाहिलय मी तुलादु:खाच्या सागरात डुबतानासारे अश्रु आतल्या
0 comments:
Post a Comment