अपुर्ण ... [Incomplete - Marathi Poem - Marathi Kavita]
Info Post
Image by UniqueO Mania♥ via Flickrनुसताच बसलो होतो मीबराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...सुचतच नव्हते काहीमनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेनआणि सरळ आठवायला घेतले तुलातुझ हसणं आठवलंतसे टपटपले दोन-चार शब्द कागदावरतुझ चिडणं आठवलंतश्या उमटून गेल्या दोन-चार ओळीमलाही मग आला उत्साहआठवत गेलो तुला खूप खूप...तसे तरंगत आले चुकार शब्दआणि बसले शहाण्यासारखेएकेका ओळीत गुपचूप
0 comments:
Post a Comment