आश्चर्य काय तीही आनंदली असावी
Info Post
Image via Wikipediaआश्चर्य काय तीही आनंदली असावीमाझ्या कलेवराची ती सावली असावीआघात लेखणीचा कमजोर का पडावा?छापून आसवांना ती गंजली असावीदिसते सभोवती का सारेच लाल रंगीदृष्टीच आज माझी रक्ताळली असावीमाझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारापात्रे कथानकाला कंटाळली असावीजगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?माझीच भूक थोडी मंदावली असावीशिलगावले कितीदा पण पेटलोच नाहीकाडीच ह्या जगाची सर्दावली असावीबघतेय वाट ती ही आता
0 comments:
Post a Comment