संपी आनि बाब्या
Info Post
Image via Wikipediaआमची बी संपी आता कालेजात जाते,आन् पोरीचा नखरा पाहून मायच खुश होते !कट्यावरचे पोर आता वर्गात यीऊ लागले ,संपीले पाहन्यासाठी मास्तर बी तास घेऊ लागले !अश्या आमच्या संपीले एकदा बाब्या भेटला ,"तुहयासंग लगीन करायच हाये मले" म्हटला .संपी म्हटली बाब्याले " थोबाड बघ आरश्यात " ,"तुहयासारखे छप्पन पोर हायेत आजुन कालेजात " !संपी माग फिरून फिरून बाब्या त्याच वर्गात ,आन् बाब्याले नादी लावून
0 comments:
Post a Comment