सुवासिनी - मराठी कविता
Info Post
Image by Gloria Chang via Flickrचिंब चिंब पावसानंरान भिजलं भिजलंधरतीच्या भांगामध्येसौभाग्य सजलं सजलंहिरव्या मेंदीचा रंगपानापानात पसरेहळदी कुंकवाचं लेणंरानारानात विखुरेरानफुलांचा गजराडोई माळला माळलाकाळ्या ढगांचा गपोतगळा बांधला बांधलासुवासिनीचा मळवटपूर्वेच्या भाळावरतीझुळझुळते पैंजणछुमछुम माळावरतीसोळा शृंगारात सजलीमाझी ग धरणी मायसुवासिनीचं हे लेणंतिचं रूप खुलवत जाय.इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
0 comments:
Post a Comment