Breaking News
Loading...
Friday, 11 September 2009

Info Post
Image via Wikipediaजिद्दीस पेटला; हट्ट नको तो केलापाहिली सुखाची वाट; शेवटी मेलातो जाता जाता हेच सांगुनी गेला -...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!सारखा सुखाच्या धावधावला मागेचडफडला, चिडला, रडला, भरला रागेशेवटी म्हणाला सर्व विसरुनी त्रागे -...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!जगण्याच्या नावाखाली क्रूर कुचेष्टाही विटंबना; या अविरत हाल-अपेष्टाकोकले कुणी तो दूर सुखाचा द्वेष्टा -...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे

0 comments:

Post a Comment