Breaking News
Loading...
Wednesday, 9 September 2009

Info Post
Image via Wikipediaअशीच जाता जाता वाहनाच्या मागे दिसलेले वाक्ये .....एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!अणि खली लिहले होते .....बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते ............. आईचा आशीर्वादTRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???एका CAR च्या मागे लिहले होते .......YES..it's my dad's Road .....any problem...

0 comments:

Post a Comment