अबोल प्रेम
Info Post
Image via Wikipedia हे फक्त माझ्याचसोबतनेहमी असंच घडणार आहे?तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट'ते' न बोलताच संपणार आहे?भेट-वेळ रोजची ठरलेलीचतरी अजून काय ठरणार आहे?बोलायचं पटकन पण वेडं मनत्याचाही मुहुर्त पाहणार आहे !भेटतो तेव्हाच माहित असतंनिघायची वेळ येणार आहेपटकन विचारावा प्रश्न हवासातर शब्द ओठीच अडणार आहे !मी न विचारताच तू कायहवं ते उत्तर देणार आहे?हे पुरतं कळतंय तरीहीतोंड माझं का बोलणार आहे?न बोलता
0 comments:
Post a Comment