सुवासिनी
Info Post
Image by ...-Wink is awaiting inspiration-... via Flickrचिंब चिंब पावसानंरान भिजलं भिजलंधरतीच्या भांगामध्येसौभाग्य सजलं सजलंहिरव्या मेंदीचा रंगपानापानात पसरेहळदी कुंकवाचं लेणंरानारानात विखुरेरानफुलांचा गजराडोई माळला माळलाकाळ्या ढगांचा गपोतगळा बांधला बांधलासुवासिनीचा मळवटपूर्वेच्या भाळावरतीझुळझुळते पैंजणछुमछुम माळावरतीसोळा शृंगारात सजलीमाझी ग धरणी मायसुवासिनीचं हे लेणंतिचं रूप खुलवत जाय.......
0 comments:
Post a Comment