Breaking News
Loading...
Monday, 7 September 2009

Info Post
Image via Wikipediaमाझ्यातली दोन मनंअगदी सख्खे शेजारीएक वेडं, तर एक शहाणं!वेड्याच्या हाती तलवारतर शहाण्याच्या ढाल!वेडं वाट चुकत असतंनको तिथं धावत सुटतंशहाणं वाट शोधून काढतंयोग्य जागी नेऊन सोडतं!वेडं सतत घाईतच असतंसंयमाशी पटतच नसतंशहणं मात्र शांत असतंधीराचं फळ त्याला हवं असतं!वेडं मन हट्टाला पेटतंधगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतंशहाणं त्याला जवळ घेतंसमजुतीच ओलाव्याने त्याला शांत करतं!इ-मेल फॉरवर्ड

0 comments:

Post a Comment