मुली असतात फुलासारख्या
Info Post
Image by BrandonChristopher Warrenvia Flickrमुली लहान मुलासारख्यात्यांच्या हसण्यान जगात बहार आहेत्यांच्या रडण्यात मानवजातीची हार आहेमुली म्हणजे relationsमुली म्हणजे emotionsछोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार् याशंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार् यामुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातलामुली म्हणजे मोर श्रावणातल्यामुली म्हणजे ठसून सौंदर्यमुली म्हणजे त्याग औंदर्यमुली असतात softcornerमुली असतात
0 comments:
Post a Comment