जाळल्यानंतर... - मराठी कविता,
Info Post
Image by Ric e Ette via Flickrउन्हाने वाफ व्हावा थेंब पाण्याचा, तसा झालाकसाही का असो अवतार माझाही बरा झालाहयातीला मजा आली, हयातीची मजा आलीतिलाही फायदा झाला, मलाही फायदा झालाजिथे जाईन मी तेथे मला मी नेमका भेटेस्मशानी मात्र योगायोग थोडा वेगळा झालाअशीही माणसे होती, तशीही माणसे होतीमला जो भेटला तो शेवटी माझ्यातला झालातिलाही वाटले 'आता' मला वाटायचे जे जेचला; तो राहिलेला एकसुद्धा आपला झालाउधारी
0 comments:
Post a Comment