Breaking News
Loading...
Sunday, 13 September 2009

Info Post
Image via Wikipediaनभ दाटलं दाटलंतेज झाकलं झाकलंजलदांच्या भारानंआभाळ ही वाकलं ।........डुले गवताची पातरुजुनीया धरतीतघेउनीया नजरेतंस्वप्नं पहिलं-वहिलं ।धावे बेभान हा वारागावातूनं, रानातूनंलाल, काळ्या धुळीनंविश्वं सारं कोंदलं ।नादावल्या दिशा दाहीधरतीही आसावलीबीज तिच्या गर्भाततेज जणू साचलं ।दीप सारे मालवलेपक्षी जाई घरट्यासवरुणाच्या चाहूलीनंचित्त धरेचं भारलं ।झर झर बरसतीथेंब टपोरे मोतीउतरुनी अलगदअंग

0 comments:

Post a Comment