उखाणे
Info Post
Image via Wikipediaसगळे उखाणे घेतायत हे पाहून त्या येड्या अक्षयने (कळत नकळत) त्याच्या आईला (मातेला) उखाणा घायचा खूप आग्रह केला ती भडकली, पण उखाणा घेतला तिने:अक्षयची आई : (कळत नकळत)फुटक्या तुझ्या नशिबानं, बा तुझा गेलामुडदा बशिवला तुझा, नाव घे सांगतोय मलाहर्षवर्धन: (अवघाची संसार)एक रुसे-फुगे , दुसरी blackmail करीसांभाळून मला घेणारी, आसावरीच बरीअंतरा : (अवघाची संसार)मुखडा बदलला गीत विरले अंतरा ही
0 comments:
Post a Comment