मैत्री असावी
Info Post
Image by robinn. via Flickr मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ,मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी ..मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून ,एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी ...कधी शिकवण कधी आठवण ,तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण ...तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी ,मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी .........माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा ,मैत्रीच्या नात्याला तुझ्या
0 comments:
Post a Comment