Breaking News
Loading...
Tuesday, 13 October 2009

Info Post
Image by Paul Worthington via Flickrमनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतोमला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो...वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पणफुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...ओळख असलेलेच भेटती लोक मला, पणबघून 'त्यांना' हसण्यासाठी वेळच नसतो...प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?...नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हानशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो...'अजब' चालली

0 comments:

Post a Comment