मराठी पी.जे.
Info Post
Image by skittlbrau via Flickr१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही. २.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?>भगवानदास गॉडवाणी३. सिंधी चित्रकार?>सदारंगानी!४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?> थंडानी५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?> क्रिपलानी६. तो २५व्या
0 comments:
Post a Comment