तो फ़क्त एक क्षण
Info Post
Image by Denis Collette...!!! via Flickrतो फ़क्त एक क्षण....तो फ़क्त एक क्षण भान हरवून गेलाहरलो पण तो मला जिंकवून गेलापावसाचं काय, तो नेहमीच येतोप्रेमाचा एकच थेंब चिंब भिजवून गेलाचांदण्यातही आता मला तीच दिसतेजणू तो चंद्र मला फ़सवून गेलादेवळातही दुसरं काही मागवेनानास्तिकाला तो श्रद्धाळू बनवून गेलामी फ़क्त एक साधा चित्रकार होतोअद्रुश्य रंगात मला तो रंगवून गेलाशब्द सुद्धा अपुरे पडू लागलेमनाला घातलेला
0 comments:
Post a Comment