आभाळ भरून आलेय बघ ....
Info Post
Image by RottenFace via Flickrपावसा घरून आलेय बघ,आभाळ भरून आलेय बघतुझ्याकरता लगाबगीने निघाले मेघ क्षितिजावर विसरून आलेय बघ...तू अडवले असतेस तर तुझ्याच अंगणी रमले असते खुशालखळी गालीची न्याहाळायला माघारी फिरून आलेय बघतुझ्याकरता लगाबगीने......केशर लेउन नेताना व्याकुळ झालेय तुझ्याचकरता कातरवेळीअस्ताची तमा न बाळगता पदर संध्येचा धरून आलेय बघतुझ्याकरता लगाबगीने......चंद्रही लावला अन्धाराने पणाला ,
0 comments:
Post a Comment