Breaking News
Loading...
Friday, 30 October 2009

Info Post
Image by Getty Images via Daylifeहे कडाडणाऱ्या विजांनोघोंघावणाऱ्या वाऱ्यांनोऐका मी बोलतोय मीकर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.हिमालयासारखा माझा आत्मविश्वास आहेनिर्भय आहे मी अजिंक्य आहेबांधले ना कस्पटांनी वाघाला कधीकर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.उडवीन दाणादाण रणीमर्दून टाकीन अहंकारनाही टिकले समोर कुणी एका क्षणावरीकर्ण आहे मी सुर्यपुत्र आहे मी.ना दानात हरलो कधीना शौर्यात पडलो कमीजिंकल्या चारी दिशा

0 comments:

Post a Comment