Breaking News
Loading...
Thursday, 22 October 2009

Info Post
Image via Wikipediaआदेश भावजीनी सीरियल मधल्या पात्रांना उखाणे घ्यायला सांगितले तर .....चला ..... प्रयत्न करूया ......आसावरी : (अवघाची संसार)आले मी चंद्रपुरात, सोडून आमची अष्टीहर्षवार्धानांच्या सहवासात, झाले दुक्खी कष्टीहर्षदा : (अवघाची संसार)पंढरपुरच्या देवळात, उभा विठ्ठल सावळाभावाच्या धाकात राहून, आदित्य झाला बावळासरिता : (या सुखांनो या)हाकारिण्या सुखांना, धरला अभयचा हातसुखे दूर पळती, होती,

0 comments:

Post a Comment