पत्र...
Info Post
Image by clogwog via Flickrबरोबरीने श्रावणधारा अंगांगावर घेशिल नासांग साजणी मनातले तू माझ्यासंगे येशिल नासचैल न्हाल्या वेली अवघ्या सख्या बिलगतिल सुखावुनीतूही संपविण्यास दुरावा हाती हाता देशिल नाकधी हसू कधि शांत बसू अन् कधी गुणगुणू बालकवीहृदयी गुंजन तव नामाचे ! वेध तयाचा घेशिल नानिमित्त केवळ जलधारांचे; गगनाची धरणीस मिठीकाय चिंतिसी - 'आपल्यातही असेच काही होइल ' ना ?सरींमागुती लपती छपती उन्हे पिऊया
0 comments:
Post a Comment