मन होई पाखरा
Info Post
Image via Wikipediaधक धकत्या माझ्या हृदया,तु होई बेधुंदछेड़े मधुरा माझ्या मना,तुला पंख सुख दुखाचीघे भरारी माझ्या मना ,त्या वेदना अंतरीवाहत्या आसवांच्या धारा माझ्या मना,तुझ ओढ़ सुखाचीमुखी दिसे खुलते हास्य माझ्या मना,तुझ्यात घरटे प्रेमाचेनाती -गोती जपतोस माझ्या मना,तुझा संभाल आठवनीचासमाधान भुतकालाचे माझ्या मना,येती स्वप्ने अनोखी अनोखीगोड-गोड उद्याचे भविष्य समाधानी माझ्या मना,आयुष्य जगायचे असेल तर
0 comments:
Post a Comment