Breaking News
Loading...
Sunday, 4 October 2009

Info Post
Image by Bern@t via Flickrअसेही काही क्षण आयुष्यात असतातमनाच्या आकाशात लुकलुकत असतातअवखळ क्षण, खळखळाट भरलेलेमनाला भिडलेला चंचलपणामौज-मस्तीचा उधाण वारादिशाहीन कुठेही वाहणाराश्वास रोखणारे सुखही असतेगुदमरून, हृदयी कोंडलेलेभार पेलवत नाही सुखाचाम्हणून नयन कडांतून ओसंडलेले.क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचेदु:खातून सुख शोधण्याचेसुखातील दु:ख जाणण्याचेसुख-दु:ख आनंदण्याचे.इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

0 comments:

Post a Comment