Breaking News
Loading...
Thursday, 15 October 2009

Info Post
Image by ♥ LB pics ♥ [AWAY] via Flickrतुलाच आहे केले जीवन अर्पणतुझ्याचसाठी जगतो आहे क्षण-क्षण...तुझा शोध तर अखंड चालू असतोतुझ्याचखातर करतो आहे वणवण...जखम आत तर अजून ताजी आहेदिसत जरी नसले वरवरचे व्रण...काळ लोटला जरी भेट घडल्यालाडोळ्यांतच आहे आठवणींचे चित्रण...उत्तर होते वेगळेच नजरेचे;सांगितले ओठांनी खोटे कारण...'अजब' आपली सवयच बदलत नाहीबदलू नाही शकलो दोघेही जण...इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

0 comments:

Post a Comment