एकावर एक मोफत
Info Post
Image via Wikipediaजीवनाचा डाव अजुनि मांडतो आहेजिंकू पुन्हा हार म्हणुनि मानतो आहेभूतकाळाच्या चुका विसरून आताहास्य करुनि आसवांना मारतो आहेरात्र काळोखी इथे पुरणार मीवाट पाहत त्या उषेची जागतो आहेशल्य बाहेरी जगाची मी झुगारूनशांत संसारात माझ्या नांदतो आहेजगाने आता बनविले कोडगे,प्रेत पूर्वीच्या 'अनु'चे जाळतो आहे..चेसचा मी डाव अजुनि मांडतो आहेमीच खेळोनि चुकीचे भांडतो आहे'कासवाचे' खोकडे विसरून
0 comments:
Post a Comment