Breaking News
Loading...
Sunday, 26 July 2009

Info Post
Image via Wikipedia उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाईफक्त एवढ्यावर आयुष्या कसा तुझा होऊ उतराई?तुझ्या भव्यतेची हिमशिखरे, सहस्रसूर्यापरी लकाकीप्रगल्भतेचा अथांग सागर, वर्णायाला आहे बाकी ।अजुन सुखाची नवी पालवी, अन् दुःखाचे जुनाट काटेअजून नाही लिहिलेले मी, तव रस्त्यांचे अनंत फाटे ।अनेक हळवे, गहिवरले क्षण, तसेच अधिरे स्पर्श तुझे अन्लिहू कसे मी कठोर निर्णय, नवरंगांचे हर्ष तसे अन्?कितीक खाडाखोडी

0 comments:

Post a Comment