मराठी उखाने
Info Post
Image via Wikipedia MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!............................................................अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुशसुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!..............................................................***रावांची थोरवी मी सांगत नाहीकितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!.............................
0 comments:
Post a Comment