Breaking News
Loading...
Wednesday, 29 July 2009

Info Post
Image by dragon762w via Flickr आकाश व्यापायची गर्दी करतं जेव्हां दाटुन येतात सांजमेघ...तेव्हा वाटतं....त्यांच्या या जलभारल्या अस्तित्वापेक्षा त्यांचं रिक्त अस्तित्वच सुंदर... मनाला चिंब करणारं!भरतीची समुद्रधुन जपत...लाटांच खळालोळ कवेत घेणार्‍या अवखळ अस्तित्वापेक्षाकिनार्‍याचं अस्तित्व अधिक रमणीयमाणसालाही असं दुभंगुन बरसता आलं पाहिजे...खळाळत्या रिक्तपणात जगता आलं पाहिजे...मग अस्तित्वाचे संदर्भ

0 comments:

Post a Comment