कुणीतरी असलं पाहिजे... [Marathi Poem]
Info Post
Image by carf via Flickrकुणीतरी असलं पाहिजे...कुणीतरी असलं पाहिजे...कुणीतरी असलं पाहिजे...संध्याकाळी घरी गेल्यावरआपल्यासाठी दार उघडायला..सकाळी घरातून बाहेर पडताना"लवकर ये" असं सांगायला...मीटिंग मधून बाहेर आल्यावर"back" असा मेसेज टाकायला..."कंटाळा आलाय" हे कंटाळवाणं वाक्यकंटाळा येईपर्यंत सांगायला...इच्छित स्थळी पोचल्यावर"सुखरूप पोचले" चा फोन करायला....ट्रेक साठी जाताना "फार भिजू नकोस"असं बजावायला.
0 comments:
Post a Comment