Breaking News
Loading...
Friday, 3 July 2009

Info Post
Image via Wikipediaएकदा ती माझ्याकडे आलीमाझ्याबरोबर 'चल' म्हणाली,'हो' म्हणायच्या आतंच तीदेऊन हात, घेऊन गेलीहोतो सोबत आम्ही चालतकधी शांत कधी बोलत,पायवाट निळसर नव्हती संपतनभी चांदणे, चंद्रासंगतगोड गप्पा नव्हत्या थांबतसुरेल आवाज जणू कोकिळेगतमौनामधे भासे दिव्य एक रंगतअनवट सूर, बासरीचे उमलतहसताना ती बाहुली दिसायचीबारीक डोळे अलगद लाजायची,गालांवर खळी नाजुक पडायचीनयन शिंपल्यात, जपावी वाटायचीतरूतळी एका

0 comments:

Post a Comment