नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचे
Info Post
Image by Jay Woodworth via Flickr नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचेपुसून जातात संधिकाली कधी कधी रंग मेकपाचे!असाच प्रत्येक आरतीतून आणला हा करून चोरीम्हणून आता तयार झाले घरातले ढीग कापराचे!करून संसार मी तुझा फक्त भारवाहू हमाल झालोवहाण माझी अशीच फाटे करून फेरे किती घराचे !निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!तुझ्यासवे बोलतो तरी मी, तिला कधी
0 comments:
Post a Comment