Breaking News
Loading...
Thursday, 16 July 2009

Info Post
Image by Warm 'n Fuzzy via Flickrविसरु नकोस तू मलाइतकेच सांगणे आहे तुलाविसरु नकोस तू मलानहीं जमल फुलायालाहरकत नाहीकोमेजुन मात्र जावू नकोसमाझ्या प्रीत फुलाइतकेच सांगणे आहे तुलाविसरु नकोस तू मलानाही जमणार परत कधी भेटायलानाही जमणार एकमेकांना पहायलाहरकत नाहीइतकेच सांगणे आहे तुलाटालू नकोस तू मलाशेवटचच आहे हे भेटणघडणारच आहे ह्रुदयाचेतीळ तीळ तुटणनियतीनेच ठरविले आहेआपल्याला असे लुटणइतकेच सांगणे आहे

0 comments:

Post a Comment