ॠण या जन्माचे ... [Marathi Kavita]
Info Post
Image via Wikipediaदोन पाय माझ्या ताईचेघरभर मला फिरवनारेदादा दादा म्हणतआसमंत मिरवनारे....दोन हात भावाचेचालायला शिकविनारेमार्गाताले अडथळे सारूननवी वाट दाखविनारे...दोन खांदे बाबांचे..हसत खेळ्त जिथे झालो मोठाज्यावर बसून पाहिल्या मीआयुष्याच्या नागमोडी वाटा...दोन शब्द मैत्रिनिचे..मन शांत करणारेगोंधळ गर्दी असतानाहीएकांतात गाथनारे...दोन श्वाश मित्राचेआधार देणारे खात्रिचेआठवण बनून साठलेलेगप्पमाधाल्या
0 comments:
Post a Comment