Breaking News
Loading...
Wednesday, 8 July 2009

Info Post
Image via Wikipediaएकटेच शब्द माझेसोबतीला सूर नाहीदाटले डोळ्यांत अश्रूपण आसवांचा पूर नाहीहाच आहे तो किनारायेथेच होती भेट झालीअन् संपली जेथे कहाणीतोही पत्थर दूर नाहीतू जिथे अ सशील तेथेपौर्णिमेचा चंद्र नां दोआंधळ्या माझ्या नभा लाचांदण्यांचा नूर नाहीही मेजवानी चाललीमाझाच केला घात त्यांचीपंगतीला या बसावेमी एव्हढा मजबूर नाहीरात्र त्यांची झिंगलेलीपण आत्मे अस्थिर झालेशांत आहे झोप माझीअंतरी काहूर नाही...

0 comments:

Post a Comment