Breaking News
Loading...
Thursday, 30 July 2009

Info Post
Image by Bruce McKay via Flickrजपण्यासाठी माळ कशाला?मनाला तुझ्या जपत जाविकाराच्या जनजालातूनहळुहळू लपत जा..सजण्यासाठी फूल कशालातूझा तूच फुलत जादेवळातल्या गाभा-यातपाषाणाला घडवत् जारंग नको ढंग नकोप्राजक्ताची फुले वाहाइंद्रधनुच्या रंगतालातूच एक रंग राहा ...!....................................... ज्योती

0 comments:

Post a Comment