मराठी चारोळ्या....
Info Post
Image by [ r ♥ c e y t ♥ y ] {I br♥ke for bokeh} via Flickrमैत्री नको चंद्रासारखीदिवसा साथ न देणारी.नको सावल्यासारखी कायमपाठलाग करणारी .मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खातसाथ देणारीआहेस तू सावरायलाम्हणून पडायला आवडत .आहेस तू हसवायलाम्हणून रडायला आवडत.आहेस तू मनवायलाम्हणून रुसायला आवडत. ....................... संतोष चव्हाण.
0 comments:
Post a Comment