पाऊस असा.... पाऊस तसा! [Rain - Marathi Poem]
Info Post
Image via Wikipediaपावसाला म्हटला की असे नेहमीच घडणार,प्रेमाची सर अधुन मधुन रिम-झिम पडणार,गड-गडनारया हदयाला अजुन काय पाहिजे?भिजलेल्या प्रेमाला हेच तर पाहिजे,ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….दिवसा अचानक अंधारी पाहुन,मनातला दिवा पेटतोय कसा?एकमेकाला भेटण्याची आस होणारच ना,मुसलदार पावसाला पाहुन थोडी आहे थांबनारे,तो किवा ती…!म्हटले आहे ना,ओलाव्यात त्यांच बरच काही फावत….रंगेबी-रंगी छत्र्याच्या आड़ आधार
0 comments:
Post a Comment