जीवन - एक परिवर्तन...! [Change is life - Marathi Poem]
Info Post
Image by OakleyOriginals via Flickrमी आहे, तू आहेस आज परिवर्तनामुळेकारण...रोज सूर्योदय होतो , तो एक परिवर्तन घेऊनरोज सूर्यास्त होतो , तो एक इतिहास पचवूनबाल्यावस्था ते युवावस्था , युवावस्था ते वृद्धावस्थाहा परिणाम साध्य होतो परिवर्तनानेचप्राचिनतेतून आधुनिकता, तंत्र-तंत्रात आधुनिकताहा परिणाम साध्य होतो परिवर्तनानेचब्रह्मांडात असे काय ते महामृत्युंजयपरंतु परिवर्तन काय ते अजेयदु:खातून सुखाकडे ,
0 comments:
Post a Comment