मराठी सुविचार,
Info Post
Image by gelinh via Flickr सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो."तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.आधी विचार करा, मग कृती करा.स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देतेआई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी
0 comments:
Post a Comment